Ferfar #5429 · भोकणी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- कल्याणी निळकंठ सबनीस
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
नवनाथ महादू सानप ,बबन वाळीबा सानप ,म्हाळु वाळीबा सानप ,सुदाम वाळीबा सानप ,सुरेश महादू सानप - - -रा. भोकणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 125 (खाता क्रमांक3649) या सामाईक खात्यातील लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी अविभक्त हिश्यापैकी क्षेत्र 0.2000 हे.आर.
लिहुन घेणार :
सजन म्हाळू सानप गट/सर्व्हे क्रमांक 125 यांना दुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4875 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.