सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #5801 · खंबाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
कल्याणी निळकंठ सबनीस
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दत्तु कारभारी आंधळे रा. खंबाळे(खाता क्रमांक3587) गट/सर्व्हे क्रमांक273, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अर्चना दत्तु आंधळे , (खाता क्रमांक :-3670)गट/सर्व्हे क्रमांक 273 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3941 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.