सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #5803 · खंबाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
कल्याणी निळकंठ सबनीस
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार : रतन नामदेव झगडे ,विठाबाई पांडूरंग लोणारे रा. खंबाळे (खाता क्रमांक2226) यांचे गट/सर्व्हे क्रमांक417, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उत्तम हिरामण भालेराव (खाता क्रमांक :-3671) गट/सर्व्हे क्रमांक 417 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : संमती देणार सचिन रतन झगडे संमती देणार ज्ञानेश्वर पांडुंरग लोणारे यांना दुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5305 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.