सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #5806 · खंबाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
87/1
Talathi
कल्याणी निळकंठ सबनीस
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 खातेदार:संपत रामनाथ सांगळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.चेअरमन श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.दोडी बुद्रुक यांचेकडून दिनांक 01/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक तसेच सह.दुय्यम निबंषक सिन्नर यांचेकडील गहाणमुक्तलेख दस्त क्र.4772-2026 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.