Ferfar #6454 · वडगांवपिंगळा
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/अ
- Talathi
- योगेश पांडूरंग देसले
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिकरोड
गहाणखत लिहुन देणार : शरद त्रंबक सानप ,सत्यभामा उर्फ भामाबाई ज्ञानेश्वर आव्हाड रा. वडगांवपिंगळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10422-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/अ क्षेत्र 0.6550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद त्रंबक सानप ,सत्यभामा उर्फ भामाबाई ज्ञानेश्वर आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विकास ज्ञानेश्वर आव्हाड (कर्जदार/लिहुन देणार) (खाता क्रमांक :- 1033) ,