Ferfar #1440 · सावतामाळीनगर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- मयुरी देवानंद अग्नीहोत्री
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, विंचूर दळवी ता. सिन्नर जि. नाशिक
लिहुन देणार : दत्तू सुकदेव कानडे रा. सावतामाळीनगर यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.50.00 हे .आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तू सुकदेव कानडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक OR/UBI/33362/2026-27 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.