सातबारा Watch

← सावतामाळीनगर

Ferfar #1441 · सावतामाळीनगर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
मयुरी देवानंद अग्नीहोत्री
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, विंचूर दळवी ता. सिन्नर लिहुन देणार : कपिल दत्तू कानडे   रा. सावतामाळीनगर यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.49.50 हे .आर वर बोजा दाखल करणेबाबत कपिल दत्तू कानडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक OR/UBI/33362/2026-27दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.