सातबारा Watch

← घोरवड

Ferfar #3616 · घोरवड

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
423
Talathi
मयुरी देवानंद अग्नीहोत्री
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून देणार :बँक ऑफ बडोदा शाखा देवळाली लिहून घेणार : संजय लक्ष्मण चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडॊदा देवळाली कॅम्प यांचेकडून दिनांक 07/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 148000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक ०५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागद पत्रे दप्तरी दाखल असे.