Ferfar #3619 · घोरवड
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा- नाशिक
गहाणखत लिहुन देणार : माणिकराव शिवाजीराव कोकाटे रा. घोरवड यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 4930-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 157700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/अ/2, 168/क, 168/ब क्षेत्र 2.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 157700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
प्रतिभा रविकांत घोटेकर (खाता क्रमांक :- ) ,
संमती देणारे खातेदार :
मे. सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक अँड प्रक्रिया संघ लि. तर्फे वाईस चेअरमन- विठ्ठलराव नारायण पगार (खाता क्रमांक :- ) ,
मे. सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक अँड प्रक्रिया संघ लि. तर्फे डायरेक्टर- सिमंतीनी माणिकराव कोकाटे (खाता क्रमांक :- ) ,
मे. सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक अँड प्रक्रिया संघ लि. तर्फे चेअरमन- माणिकराव शिवाजीराव कोकाटे (खाता क्रमांक :- 1145) ,