Ferfar #2156 · हरसुले
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री देवनदी खोरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनांबे परिसर ता. सिन्नर जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : शांताराम भिमाजी केदार रा. हरसुले यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5419-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137, 142, 320 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम भिमाजी केदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मंगेश शांताराम केदार (खाता क्रमांक :- 1167) ,
मंगेश शांताराम केदार (खाता क्रमांक :- 1167) ,
मंगेश शांताराम केदार (खाता क्रमांक :- 1167) ,