Ferfar #2162 · हरसुले
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/3
- Talathi
- सारिका नितीन रोकडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन / व्यवस्थापक साहेब श्रीमंत थाेरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्या डुबेरे
गहाणखत लिहुन देणार : धवल विपुल खाटीवाला रा. हरसुले यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4403-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/3 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धवल विपुल खाटीवाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - माेहन रामचंद्र बाेडके (खाता क्रमांक :- ) ,
संमती देणार - गाैरव रामचंद्र बाेडके (खाता क्रमांक :- ) ,