Ferfar #3538 · सोनारी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : देवनदी खोरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनांबे
लिहून घेणार : दादा हौशिराम शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 515/अ ,515/ब ,519/अ,519/क ,519/ब वरील कर्ज
र रु.150000/- ता.5/12/2007 -
(1405) या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 7/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.