Ferfar #3542 · सोनारी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 423
- Talathi
- कविता धरमा गांगुरडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार शिवाजी पंढरीनाथ शिंदे यांचे कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक
लिहुन देणार : शिवाजी पंढरीनाथ शिंदे रा. सोनारी यांनी दिनांक 06/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6664625.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी पंढरीनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 396/2025-26 दिनांक 06/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6664625.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.