Ferfar #3545 · सोनारी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार शरद पंढरीनाथ शिंदे यांचे कर्ज थकबाकीपोटी संमतीदार पंढरीनाथ पांडुरंग शिंदे यांची मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक
लिहुन देणार : पढरीनाथ पांडुरंग शिंदे रा. सोनारी यांनी दिनांक 06/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6414370.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302,303,305,311,424,443/अ,529,587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पढरीनाथ पांडुरंग शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 391/2025-26 दिनांक 06/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6414370.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.