सातबारा Watch

← सोनांबे

Ferfar #7853 · सोनांबे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
978, 979, 982
Talathi
कविता धरमा गांगुरडे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 3786 दिनांक 24/10/2026 प्रमाणे :- (अ) आदलाबदलीने लिहुन देणार:- सुकदेव केरू शिंदे रा. सोनांबे(खाता क्रमांक1823) गट/सर्व्हे क्रमांक 978, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3750 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी (ब)आदलाबदलीने लिहुन घेणार:- तुकाराम केरु शिंदे , (खाता क्रमांक :-1256) यांना गट/सर्व्हे क्रमांक 978 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 आणि पोटखराब क्षेत्र 0.1875 हे.आर.चौ.मी दिले. तसेच, (अ) आदलाबदलीने लिहुन देणार:- सुकदेव केरू शिंदे रा. सोनांबे(खाता क्रमांक1823) गट/सर्व्हे क्रमांक982गट/सर्व्हे क्रमांक 982, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी (ब)आदलाबदलीने लिहुन घेणार:- तुकाराम केरु शिंदे , (खाता क्रमांक :-1256) यांना गट/सर्व्हे क्रमांक 982 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2375 हे.आर.चौ.मी दिले. तसेच, (अ) आदलाबदलीने लिहुन देणार:- तुकाराम केरु शिंदे रा. सोनांबे(खाता क्रमांक1256) गट/सर्व्हे क्रमांक979गट/सर्व्हे क्रमांक 979,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (ब) आदलाबदलीने लिहुन घेणार:- सुकदेव केरू शिंदे , (खाता क्रमांक :-1823) यांना दिले. वरीलप्रमाणे नोंदनिकृत दस्तावरून , आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल करनेकामी नोंद केली.