Ferfar #7863 · सोनांबे
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
खातेदार:राजेश विजय शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देवनदी पत संस्थसोनांबे यांचेकडून दिनांक 27/7/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 30/7/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.