सातबारा Watch

← आगासखिंड

Ferfar #3579 · आगासखिंड

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:शेखर वसंत मोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एक्सिस बँक लि यांचेकडून दिनांक 27/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र व म.दुय्यम निबंधक सिन्नर यांचे कडील गहाण मुक्ती लेख सूची क्र 2 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.