सातबारा Watch

← आगासखिंड

Ferfar #3583 · आगासखिंड

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 जप्ती आदेशाने :-दि. 23/10/2026 संस्थेचे नांव- म.विशेष वसुली आधिकारी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभाग पांडुर्ली यांचा जप्ती आदेश क्र. जा.क्र/ विवआ /सीएफअ/स्थाजउ/50/313/2025 दि. 17/05/2025 अन्वये स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंबधीचा आदेश नियम (107) (11) (ड) अन्वये व बँके कडील दि. 24/09/2026 चे पत्रावरोन मौजे अगासखिंड ता. सिन्नर येथील खातेदार श्री रघुनाथ वाळुंजी बरकले यांचे कर्ज रक्कम रुपये 664178/- कर्जापोटी मौजे आगासखिंड येथील 1) गट नंबर 125 क्षेत्र हे.1.05 आर बागायत क्षेत्र शेतजमीनीचे इतर अधिकारात कर्जदार श्री रघुनाथ वाळुंजी बरकले यांचे कर्जापोटी थकबाकी रक्कम रु. 664178/- च्या थकबाकीपोटी इतर अधिकारात म.विशेष वसुली आधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभाग पांडुर्ली यांचा जप्ती आदेश दाखल केला असे.