सातबारा Watch

← बेलू

Ferfar #4160 · बेलू

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:राजुबाई सयाजी तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पत संस्थाडुबेरे यांचेकडून दिनांक 29/11/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पत संस्था डुबेरे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २७/ दिनांक ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.