Ferfar #4164 · बेलू
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:राजुबाई सयाजी तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पत संस्था डुबेरे यांचेकडून दिनांक 14/02/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्रमांक 27/2026 साकुर फाटा दिनांक ०७/१० दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.