Ferfar #4168 · बेलू
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- दिपक निंबा पगारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:राजुबाई सयाजी तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पत संस्था डुबेरे पांधुरली शाखा यांचेकडून दिनांक 23/01/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पतसंस्था यांचे कडील दाखला जा. क्रमांक ३३/२०२६/27 दिनांक ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.