सातबारा Watch

← कोनांबे

Ferfar #6846 · कोनांबे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1003, 1007, 1008, 998
Talathi
संजय संतु गांगोडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 परिपत्रकाने :- मौजे कोनांबे ता. सिन्नर येथील शेतजमीन मिळकत गट नं. 1003, 1007, 1008 व 998 चे इतर आधिकारात दाखल असलेले 1. भागुबाई वामन गिरगे 2. यशोदाबाई जगन्नाथ डगळे 3. यमुनाबाई मारुती भदारी 4. चंदाबाई जगन्नाथ डगळे 5. इंदुबाई बहिरू कवटे 6. काकुबाई लहानू डुंबरे यांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत अर्जदार कचरू गणपत बेंडकुळे यांच्या अर्जानुसार मौजे कोनांबे येथील शेतजमीन 1) गट नं. 1003 पैकी क्षेत्र 0 हे. 3733 आर + पो.ख. 0.0067 आकार 0.40 पैसे 2) गट नं. 1007 पैकी क्षेत्र 0 हे. 11 आर आकार 0.10 पैसे 3) गट नं. 1008 पैकी क्षेत्र 0 हे. 0666 आर आकार 0.06 पैसे 4) गट नं. 998 पैकी क्षेत्र 0 हे. 4966 आर + पो.ख. 0.09 आकार 0.54 पैसे हया शेतजमीन मिळकती अर्जदार कचरू गणपत बेंडकुळे व इतर यांच्या वडिलोपार्जित मालकीच्या आहे. तशी गावी फेरफार नोंदनंबर 997 यापूर्वीच झालेली आहे. इतर अधिकारातील नांवे हि अर्जदार यांच्या बहिणीची असल्याने इतर अधिकारातील वारसांची नांवे भोगवटादार सदरी घेणेबाबत शासन निर्णय 1. महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि. 19/03/1998 व मा. जमाबंदी आयुक्त यांच्याकडील मार्गदशक सूचना क्र. रा.भु.अ.आ.का.4/रा.स./90/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.29/12/2018 च्या परिपत्रकान्वये इतर अधिकारातील 1. भागुबाई वामन गिरगे 2. यशोदाबाई जगन्नाथ डगळे 3. यमुनाबाई मारुती भदारी 4. चंदाबाई जगन्नाथ डगळे 5. इंदुबाई बहिरू कवटे 6. काकुबाई लहानू डुंबरे यांची नांवे भोगवटादार सदरी 1) कचरू गणपत बेंडकुळे 2) शिवाजी गणपत बेंडकुळे 3) सुंदराबाई गणपत बेंडकुळे यांच्या समवेत सामाईकात केले असे. अर्ज, शासनपरिपत्रक, फेरफार नोंद नं. 997 ची नक्कल व 7/12 दप्तरी दाखल असे.