सातबारा Watch

← कोनांबे

Ferfar #6855 · कोनांबे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
542/अ/1
Talathi
संजय संतु गांगोडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा कोनांबे लिहुन देणार : गणेश रामदास कर्पे , सोपान रामदास कर्पे रा. कोनांबे गट नंबर/ सर्वे नंबर 542/अ/1 यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 979000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.68 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रामदास कर्पे ,सोपान रामदास कर्पे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा , शाखा कोनांबे यांचेकडील पत्र क्रमांक 6 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 979000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.