Ferfar #2218 · जयप्रकाश नगर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- कविता धरमा गांगुरडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
वासुदेव सुकदेव शिंदे यांना संमती देणार प्रशांत विठ्ठल वामने, वसंत दामु शिंदे यांनी गट/सर्व्हे क्रमांक151 खाता क्रमांक 3973 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.27 हे त्यांनी
लिहुन घेणार :
तुकाराम केरु शिंदे , (खाता क्रमांक :-4047) यांना
दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3807 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 365000 घेऊन खरेदी दिली.
खरेदी घेणार तुकाराम केरू शिंदे यांचे नावे सदर गट नं 151 पैकी क्षेत्र 0.08 ख 0.57 आहे.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करनेकामी नोंद केली.