Ferfar #2222 · जयप्रकाश नगर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- कविता धरमा गांगुरडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : IDBIBANK, सिन्नर
लिहुन देणार : भगवंत मुरलीधर काळुंगे रा. जयप्रकाश नगर यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 398 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवंत मुरलीधर काळुंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.