सातबारा Watch

← गोंदे

Ferfar #6215 · गोंदे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
सिद्धार्थ उत्तमराव बनसोड
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सोपान निवृत्ती तांबे यांचे गट/सर्व्हे क्रमांक123 खाता क्रमांक 22635 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.2400 हे त्यांनी लिहुन घेणार : धुमाळ इंफ्राकॅप प्रा.लि , (खाता क्रमांक :-22664) यांना दुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 4130 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.