सातबारा Watch

← गोंदे

Ferfar #6260 · गोंदे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
542
Talathi
सिद्धार्थ उत्तमराव बनसोड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि शाखा नाशिक लिहून घेणार : ज्ञानेश्वर काशिनाथ तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 542 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर काशिनाथ तांबे यानी आय डी एफ सी फर्स्ट बँक लि शाखा नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5476 प्रमाणे ज्ञानेश्वर काशिनाथ तांबे यानी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5637 प्रमाणे ज्ञानेश्वर काशिनाथ तांबे यानी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड - नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5919 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सिन्नर यांचे कडील गहाणमुक्त लेख दस्त क्र.11775/2026 दि.03/10/2026 व बँक पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.