सातबारा Watch

← कृष्णनगर

Ferfar #2123 · कृष्णनगर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
सत्यम तानाजी चौधरी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री यश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कृष्णनगर ता.सिन्नर जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : रंगनाथ म्हातारबा गोफणे ,राहुल पुंडलिक गोफणे रा. कृष्णनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 3987-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ म्हातारबा गोफणे ,राहुल पुंडलिक गोफणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.