Ferfar #1583 · आडवाडी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/08/2026
लिहुन घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी ली उल्हासनगर, २०१/२०२ दुसरा मजला दीपक कमर्शिअल कॉम्प्लेक्स वल्लीपिर रोड डॉ दीपक शेट्टी रोड कल्याण पश्चिम ४२१३०१
लिहुन देणार : बबन आनंदा उघडे रा. आडवाडी यांनी दिनांक 06/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 271653.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164,172,281,286,709,713,725,729,95 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन आनंदा उघडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २४२/विविविअधिकारी/३१/२७७/२६-२७ दिनांक 06/03/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 271653.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.