Ferfar #2370 · धुळवड
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- पराग बाळासाहेब साळवे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, नांदूर शिंगोटे
लिहुन देणार : एकनाथ पोपट आव्हाड रा. धुळवड यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 5 क्षेत्र 1.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ पोपट आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 567 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.