सातबारा Watch

← दापुर

Ferfar #7098 · दापुर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1234
Talathi
हर्षला तुकाराम पाटील
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंडित दिनदयाळ नगर सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : यादव बाबुराव आव्हाड रा. दापुर यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5616-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1234 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यादव बाबुराव आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.