सातबारा Watch

← चास

Ferfar #6025 · चास

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
338/2, 524
Talathi
स्नेहल विलास लोणारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार पंढरीनाथ दारकु खैरनार यांची कर्जथकबाकीपोटी मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक लिहुन देणार : पंढरीनाथ दारकु खैरनार रा. चास यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115782.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338/2,524 क्षेत्र 2.4400 वर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-बोजा दाखल करणेबाबत श्री पंढरीनाथ दारकु खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 392/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115782.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.