सातबारा Watch

← कासारवाडी

Ferfar #2555 · कासारवाडी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1, 30
Talathi
पराग बाळासाहेब साळवे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:बाबुराव पुंजा शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कासारवाडी वि का सो.कासारवाडी यांचेकडून दिनांक 28/04/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कासारवाडी वि का सो.कासारवाडी यांचेकडील दाखला जा. दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.