Ferfar #5143 · नळवाडी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-29
- Objection until
- 2026-09-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- स्नेहल विलास लोणारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026
“र” प्रमाणपत्र आदेशाने :- उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 नुसार आदेश क्र जा क्र वि-2 /बलराम ना.पत /क 100 व नि 85/परवानगी/१८२९/2025 दिनांक 09/09/2025 अन्वये बलराम नागरी सहकारी पत. संस्था मर्या. संगमनेर ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे कर्जदार साहेबराव हरी सहाणे यांचे कडून संस्थेस थकबाकी येणे असून त्यापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार कर्जदार यांचे साहेबराव हरी सहाणे यांचे मौजे नळवाडी येथील गट नं १५६ क्षेत्र 2.0200 हे.आर पो.ख. 0.51 आकार 6.31 पै या मिळकती वरील स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटासाठी बलराम नागरी सहकारी पत संस्था मर्या.संगमनेर ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली असल्याने कर्जदार साहेबराव हरी सहाणेयांचे नांव कमी करून भोगवटादार सदरी बलराम नागरी सहकारी पत संस्था मर्या.संगमनेर ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे नांव भोगवटादार सदरी व इतर अधिकारात साहेबराव हरी सहाणे यांचे नांव दाखल केले असे. आदेशाने नोंद केली असे.