सातबारा Watch

← मिठसागरे

Ferfar #3340 · मिठसागरे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
बोडके पांडुरंग कारभारी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026बाजूस दाखल मौजे मिठसागरे ता. सिन्नर जि. नाशिक येथील खातेदार श्रीमती वेणूबाई शंकर शिरसाठ व जनाबाई वामन कटारे यांचा गट/सर्व्हे क्रमांक 249 ( खाता क्रमांक 166) यांचे क्षेत्र 1 हे. 73 आर आकार 1 रु 75 पैसे, पैकी खरेदी दिलेले संपूर्ण क्षेत्र तसेच रस्त्याची सोय, सर्व तदनगभूत वस्तुसहित व पूर्वापारच्या वहिवाटी हक्कासह घरेदी घेणार श्री. आकाश बाबासाहेब जाधव (खाता क्रमांक :- 1533 ) यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3826 /2026 दिनांक /09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली. सदर क्षेत्र हे भोगवटदार वर्ग 2 असून कनिष्ठ गाव नोकर वतन ईनाम वर्ग - 6 ब ची आहे व वतनदारांना नवीन अविभाज्य शर्तीवर दिलेली आहे. सदर क्षेत्रास खरेदी विक्री साठी सक्षम प्राधिकार्याची पूर्व परवानगी आवश्यक असल्याने मा. अप्पर जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील आदेश क्र कक्ष-4/कु. का.-4 /एसआर-325/2025 दिनांक 20/08/2026 अन्वये सदर क्षेत्र हे खालील अटी व शर्तीस अधीन राहून कृषिक प्रयोजणार्थ विक्री करनेस परवानगी देण्यात आली आहे:- अटी व शर्ती :- 1. प्रलंबित दिवाणी चौकशी अर्ज नं 29/2013 ह्यात मे. न्यायालयाच्या होणाऱ्या अंतिम आदेशास अधीन राहून व सदर आदेश उभय पक्षकारांवर बंधनकारक राहतील, या अटी व शर्तीस अधीन राहून सदरची परवानगी देण्यात येत आहे. 2. श्रीमती वेणूबाई शंकर शिरसाठ व जनाबाई वामन कटारे रा. नाशिक रोड, ता. नाशिक, जि. नाशिक यांनी सदरची जमीन श्री. आकाश बाबासाहेब जाधव, रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक ता. नाशिक, जि. नाशिक यांनाच विक्री करता येईल. 3. खरेदीदार श्री. आकाश बाबासाहेब जाधव, रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक ता. नाशिक, जि. नाशिक हे सदरची मिळकत खरेदीनंतर नविन अविभाज्य शर्तीवर, भोगवातदार वर्ग 2 व शेतीकामासाठीच धारण करतील. 4. खरेदीखतावर मूळ मालकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक राहील. सर्व धारक / सहधारकांनी सहया कराव्यात. 5. शेती व्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ जमिनीचा वापर झाल्यास प्रचलित बाजारभाव किमतीच्या 50 टक्के इतकी रक्कम व पूर्वी भरणा केलेल्या सा-याच्या 10 पट नजराणा यातील फरका इतकी रक्कम शासनास भरणा करणे बंधनकारक राहील असा शेरा 7/12 उता-याचे इतर हक्कात घेण्यात यावा, तसेच खरेदी घेणार हे खरेदीनंतर सदर मिळकत भोगवटादार वर्ग-2, या शर्तीवर धारण करतील. 6. प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पहाणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापूर्वीच झाल्याचे आढळून आल्यास परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. 7. जमिनीचा विक्री व्यवहार या आदेशाच्या दिनांकापासून पंधरा दिवसानंतर व तीन महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 8. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फोजदारी कारवाईस पात्र राहतील. 9. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबधित यंत्रणेस देणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील. 10. अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसूल अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडून पारित होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहील. 11. अर्जदार भूमिहीन होत असल्यास शासनाकडे उदर निर्वाहासाठी जमिनीची मागणी येणार नाही. 12. प्रस्तुत मिळकतीचे सक्षम प्रधिकार्याचे पूर्व परवानगीशिवाय तुकडे पाडता येणार नाही. 13. तहसीलदार सिन्नर/ग्राम महसूल अधिकारी मिठसागरे यांनी जमीन मालक यांचे नवे यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदारांचे नावे बँकेत जमा झाली असल्याची खात्री केल्याशिवाय खरेदी विक्री व्यवहाराची नोंद घेऊ नये. 14. सदर खरेदी मूल्यांकणाची रक्कम 10,00,000/- असून जमीन मालकांच्या नावे ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा असल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये. 15 . प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागू रहातील. अ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961. ब) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदा 1948 क) महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम 1947 ड) इतर कायदयाच्या तरतुदी इ) सदरची परवानगी फक्त याच कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात कुळ कायदा 1948,नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किया अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरील पैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील. वरील सर्व अटी व शर्तीना अधीन राहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गावी अर्ज, सूची क्र 2 व मा. अप्पर जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाची छायांकित प्रत या वरोन नोंद केली असे. कागदपत्रे /दफ्तरी ठेवले असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3823 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.