Ferfar #1448 · पिंपरवाडी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- हर्षाली आनंदा वाघ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:अमोल अप्पासाहेब गायकवाड व राजेंद्र अप्पासाहेब गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपरवाडी वि.का.से.सो यांचेकडून दिनांक 14/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरवाडी वि.का.से.सो यांचेकडील पत्र दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.