सातबारा Watch

← पिंपरवाडी

Ferfar #1450 · पिंपरवाडी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
हर्षाली आनंदा वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:अमोल अप्पासाहेब गायकवाड व राजेंद्र अप्पासाहेब गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपरवाडी वि.का.से.सो यांचेकडून दिनांक 14/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरवाडी वि.का.से.सो यांचेकडील पत्र दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.