Ferfar #9570 · मिरगांव
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:सर्जेराव काशिनाथ शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅंक शाखा सिन्नर यांचेकडून दिनांक 29/09/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 284000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅंक शाखा सिन्नर यांचेकडील पत्र जा. क्रमांक ADV/MISC/SINNAR/26-27/92 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.