Ferfar #9571 · मिरगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417/1
- Talathi
- हर्षाली आनंदा वाघ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:विश्राम बाबुराव काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मिरगांव वि.का.से.सो.,मिरगांव यांचेकडून दिनांक 23/08/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 125000.00 , 16/12/04 रोजीघेतलेले कर्ज रक्कम रु. 42000 , 21/12/04 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मिरगांव वि.का.से.सो.,मिरगांव यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.