Ferfar #9580 · मिरगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 553/1
- Talathi
- हर्षाली आनंदा वाघ
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : यूनियन बँक शाखा पळसे, शाखा पळसे
लिहुन देणार : तुषार संजय ढोकणे यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 803000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553/1 क्षेत्र 2.1200 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार संजय ढोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व यूनियन बँक शाखा पळसे यांचेकडील पत्र व प्रतिज्ञापत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 803000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.