सातबारा Watch

← पाथरे खु

Ferfar #7809 · पाथरे खु

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
60, 61
Talathi
शशांक भास्कर शुक्ल
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वावी लिहुन घेणार : बाबासाहेब जगन्नाथ चिने सदर्भ: बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वावी पत्र क्रमांक अ यु ७/पाथरे/ऋण भार /०४ दिनांक २८/०७/२००४ यांनी सर्व्हे क्रमांक 61 वर फेरफार क्रमांक 3035 ने घेतलेला बोजा कडुन रु. 5000/- कर्ज घेतले ता. 23/9/79 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वावी सर्व्हे क्रमांक 61 वर फेरफार क्रमांक 3036 ने घेतलेला बोजा कडुन रु. 5000/- कर्ज घेतले ता. 17/3/79 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वावी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.