सातबारा Watch

← मलढोण

Ferfar #5664 · मलढोण

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
219/2/अ, 220
Talathi
पंकज गंगाधर देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड, शाखा - वावी गहाणखत लिहुन देणार : भिमराज रोडीबा पावले ,भिमराज विठोबा उर्फ रोडिबा पावले रा. मलढोण यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5355-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1209000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219/2/अ, 220 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराज रोडीबा पावले ,भिमराज विठोबा उर्फ रोडिबा पावले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1209000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार अनिल भीमराज पावले (खाता क्रमांक :- 2247) , कर्जदार ज्ञानदेव भिमराज पावले (खाता क्रमांक :- 2247) ,