सातबारा Watch

← वावी

Ferfar #8765 · वावी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
613
Talathi
तुषार दिलीप सुर्यवंशी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंडित दिनदयाळ नगर सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : दिलीप कारभारी वेलजाळी रा. वावी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4082-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 613 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप कारभारी वेलजाळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.