सातबारा Watch

← वावी

Ferfar #8777 · वावी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
तुषार दिलीप सुर्यवंशी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल गट नं.345 बाबत कर्जदार त्रंबक रामनाथ ताजणे व इतर यांचेकडील थकबाकीपोटी सदर मिळकत दि. नाशिक डि.को. लँड मॉर्गेज बँक लिमिटेड नाशिक बँकेने जप्त करून सदर मिळकती वर बँकेचे नाव दाखला झालेले आहे. आज मितीस सदर कर्जदार यांनी सदर बँकेकडील कर्ज रकमेची पूर्ण परतफेड केल्याने सदर मिळकती वरील बँकेचे नाव कमी करून संबंधित खातेदार त्रंबक रामनाथ ताजणे व इतर यांची नावे दाखल केली असे तसेच इतर अधिकारतील ताबे गहाण लिहून देणार यांची नावे कमी केली असे.सदर नोंद नाशिक जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि. नाशिक विकास भवन शिवाजीरोड नाशिक यांच्याकडील जा.क्र.शाखा मालेगाव/2026 दि.28/09/2026 रोजीच्या पत्राद्वारे तसेच शासन निर्णय क्रमांक:एलडीबी-1015/प्र.क्र.28(शिकाना)/7-स दि.09 नोव्हेंबर,2022 नुसार नोंद केली असे