Ferfar #8780 · वावी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- तुषार दिलीप सुर्यवंशी
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
त्र्यंबक भगत कांदळकर रा. (खाता क्रमांक1888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक231, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1373 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भिमराज बाबुराव कांदळकर , (खाता क्रमांक :-18306)गट/सर्व्हे क्रमांक 231 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4406 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सदर मिळकतीचे लगत लिहून घेणार यांची मिळकत असल्याने तुकडा पडत नाही मिळकत लिहून घेणार यांचे क्षेत्रात समाविष्ट होत असल्याने तुकडे व जोड तुकडे बंदीची आवश्यकता नाही असे सूची नं 2 मध्ये नमूद आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.