Ferfar #3312 · मऱ्हळ बु
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- सुनिल अशोक जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : म-हळ वि का सेवा सोसायटी
लिहून घेणार : लक्ष्मीबाई संजय आढाव,मोहिनी श्रावण आढाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल :मऱ्हळ बु. वि.का.सह.सो कडुन रु.30000/- ता.26/9/2006 लक्ष्मीबाई संजय आढाव
सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल :मऱ्हळ बु. वि.का.सह.सो कडुन रु.20000/-डिक्ले.घेतले ता.3/6/2003 रक्कम घेणार लक्ष्मीबाई संजय आढाव
सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : म-हळ वि का सेवा सोसायटी बोजा रक्कम रु १५००००/दि २६/४/१२ लक्ष्मिबाई करिता
सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : म-हळ वि का सेवा सोसायटी बोजा रक्कम रु १५००००/दि 29/५/१२ लक्ष्मिबाई करिता घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मऱ्हळ बु. वि.का.सह.सो यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.