Ferfar #3313 · मऱ्हळ बु
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- सुनिल अशोक जाधव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : म-ह ळ वि का सेवा सोसायटी
लिहून घेणार : संजय बबन आढाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल :मऱ्हळ बु.वि.का.से.स.सो. कडुन रु.90000/-डिक्ले.घेतले दि.22/2/2000 रक्कम घेणारा संजय बबन आढाव
मऱ्हळ बु.वि.का.से.स.सो.कडुन रु.25000/-डिक्ले.घेतले दि.10/5/2003 रक्कम घेणारा संजय बबन आढाव
सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल :मऱ्हळ बु.वि.का.से.स.सो. कडुन रु.50000/- ता.26/9/2006 संजय बबनराव आढाव
सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : म-ह ळ वि का सेवा सोसायटी रक्कम रु २७००००/राजीव गांधी करिता संजय साठी
सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : म-ह ळ वि का सेवा सोसायटी रक्कम रु १९००००/संजय करिता घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबबाबत मऱ्हळ बु.वि.का.से.स.सो. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.