Ferfar #3314 · मऱ्हळ बु
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/अ
- Talathi
- सुनिल अशोक जाधव
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : मऱ्हळ बु.वि.का.से.स.सो.
लिहून घेणार : हिराबाई बबन आढाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 128/अ तपशिल : म-हळ वि का सेवा सोसायटी बोजा रक्कम रु २००००/दि १३/४/१२ हिराबाई करिता
घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मऱ्हळ बु.वि.का.से.स.सो. सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.