सातबारा Watch

← मऱ्हळ बु

Ferfar #3319 · मऱ्हळ बु

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
411
Talathi
सुनिल अशोक जाधव
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा नाशिक रोड जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ चंद्रभान म्हस्के रा. मऱ्हळ बु यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5623-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3022000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ चंद्रभान म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3022000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.