सातबारा Watch

← फुलेनगर

Ferfar #1862 · फुलेनगर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
किरण बापूराव हिवरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 .(मयताचे नाव कमी करणे ) मौजे फुलेनगर तालुका सिन्नर येथील गट नं. 173 वरील कब्जेदार सदरी असलेल्या खातेदार कैलासवासी फुल्याबाई बबन गायकवाड ह्या दिनांक 13/03/2022 रोजी मयत झाल्या असून त्यांना कोणतेही अपत्य नाही अपत्य नसल्याबाबत ग्राम महसूल अधिकारी अकोले तालुका अकोले यांचा कैलासवासी फुल्याबाई बबन गायकवाड यांना वारस नसल्याबाबतचा त्यांच्याकडील दिनांक 13/07/2023 रोजीचा पंचनामा अर्जासोबत सादर केला आहे.सबब कै. फुल्याबाई बबन गायकवाड यांना वर्ग 2 चे वारस म्हणून भाऊ 05 बहिणी 03 असे असून सदर वारस गट नं. 173 वर प्रमाणित फेरफार क्रमांक 682 ने यापूर्वीच दाखल असल्याने सदर नोंदीने फक्त मयत फुल्याबाई बबन गायकवाड यांचे नाव कमी केले असे. (कागद पत्र दफ्तरी दाखल)